🔔 ग्रामसभा बैठक दिनांक २०/०५/२०२६ | PMAY-G अर्ज अंतिम तारीख ३१/०५/२०२६ | मालमत्ता कर भरण्याची अंतिम तारीख ३०/०६/२०२६ | पाणीपुरवठा वेळापत्रक: सोम, बुध, शुक्र सकाळी ७:०० ते ९:०० | Gram Sabha Meeting 20/05/2026 | Last date for property tax 30/06/2026
GP Logo
ग्रामपंचायत दगडवाडी
ता. पाथर्डी | जि. अहिल्यानगर | महाराष्ट्र
Gram Panchayat Dagadwadi | PIN: 414106

आमच्याबद्दल

About Dagadwadi Gram Panchayat

ग्रामपंचायत परिचय

ग्रामपंचायत दगडवाडी

📅 स्थापना: २४ डिसेंबर १९९२👑 सरपंच निवड: २५ डिसेंबर २०२४

दगडवाडी हे महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वसलेले एक सुंदर गाव आहे. ग्रामपंचायत दगडवाडीची स्थापना २४ डिसेंबर १९९२ रोजी झाली असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ अंतर्गत ही ग्रामपंचायत कार्यरत आहे.

गावाची लोकसंख्या १,२४७ असून ग्रामपंचायतीत ७ वार्डे आहेत. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय केंद्र आदी सुविधा आहेत.

डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीने विविध विकास कामे केली असून CCTV सुरक्षा प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्प, जलसंधारण यांसह अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

ग्रामपंचायत दगडवाडी
१,२४७
लोकसंख्या

गाव माहिती एका दृष्टीक्षेपात

स्थान
पाथर्डी तालुका, अहिल्यानगर जिल्हा
लोकसंख्या (२०११)
१,२४७ (पु. ६४३ | स्त्री. ६०४)
एकूण क्षेत्रफळ
७०६ हेक्टर (वन: १५८ हे.)
सिंचन क्षेत्र
३३४ हेक्टर
विद्युतीकरण
सर्व घरे विद्युतीकृत
ग्रामसेवक संपर्क
+91-9595459646
स्थापना
२४ डिसेंबर १९९२
कुटुंब संख्या
२६८

प्रमुख पदाधिकारी

सौ. शिंदे उषा सुभाष
👑 सरपंच

सौ. शिंदे उषा सुभाष

कार्यकाळ: २०२१–२०२६

+91-9405289691
श्री. शिंदे मारुती नामदेव
🏅 उपसरपंच

श्री. शिंदे मारुती नामदेव

दगडवाडी ग्रामपंचायत

9921771496
श्री. गाडेकर राहुल नवनाथ
📋 ग्रामसेवक

श्री. गाडेकर राहुल नवनाथ

ग्रामपंचायत सेवक

+91-9595459646

पायाभूत सुविधा

🏫
प्राथमिक शाळा
✓ उपलब्ध
🌱
अंगणवाडी
✓ उपलब्ध
🏥
आरोग्य केंद्र
✗ उपलब्ध नाही
🐄
पशुवैद्यकीय केंद्र
✓ उपलब्ध
💧
पिण्याचे पाणी (नळ)
✓ उपलब्ध
विहीर / हँडपंप
✓ उपलब्ध
विद्युत पुरवठा
✓ उपलब्ध
☀️
सौर ऊर्जा
✓ उपलब्ध
🚌
बस सेवा
✓ उपलब्ध
📷
CCTV सुरक्षा
✓ उपलब्ध
💻
संगणक कार्यालय
✓ उपलब्ध
🏦
बँक / ATM
✗ उपलब्ध नाही

संपर्क माहिती

पत्ता
ग्रामपंचायत कार्यालय, दगडवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर - ४१४१०६
दूरध्वनी
+91-9595459646
ईमेल
rahulgadekar45@gmail.com
कार्यालयीन वेळ
सोमवार ते शनिवार: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:३०