


हरित ऊर्जा - स्वच्छ भविष्य
सौर ऊर्जेद्वारे शाश्वत विकास

गावाची आकडेवारी
जनगणना २०११ नुसार · Census 2011 · स्रोत: जनगणना विभाग, भारत सरकार
लिंगनिहाय लोकसंख्या
Population by Gender
साक्षरता
Literacy Distribution
जमीन वापर (हेक्टर)
Land Use in Hectares
पुरुष - महिला तुलनात्मक आकडेवारी
Male vs Female Comparison Chart
📊 स्रोत: जनगणना विभाग, भारत सरकार — Census 2011 | censusindia.gov.in · अस्वीकरण पहा
सूचनाफलक
Notice Board
ग्रामसभा बैठक सूचना - मे २०२६
दिनांक २०/०५/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत सभागृह, दगडवाडी येथे ग्रामसभा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.
PMAY-G अर्ज भरण्याची अंतिम तारीख
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नवीन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१/०५/२०२६ आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करावा.
पाणीपुरवठा वेळापत्रक - एप्रिल २०२६
गावातील पाणीपुरवठा सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी ७:०० ते ९:०० वाजेपर्यंत होईल. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा.
मालमत्ता कर भरण्याची सूचना
सन २०२५-२६ चा मालमत्ता कर (घरपट्टी) भरण्याची अंतिम तारीख ३०/०६/२०२६ आहे. विलंबाने भरणाऱ्यांना दंड आकारण्यात येईल.
रस्ते दुरुस्ती कामाची निविदा
दगडवाडी गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. इच्छुक ठेकेदारांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा.
जन्म-मृत्यू नोंदणी सूचना
जन्म व मृत्यूची नोंदणी २१ दिवसांत करणे अनिवार्य आहे. उशिरा नोंदणीसाठी दंड आकारण्यात येतो.
📍 दगडवाडी हवामान
Dagadwadi, Maharashtra · Live
शासकीय योजना
Government Schemes
गावाची आकडेवारी
जनगणना २०११ नुसार | Census 2011
विकास कामे
Development Works in Dagadwadi

पाझर तलावावर प्लास्टिक कव्हर
पाझर तलावाचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी प्लास्टिक आच्छादन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पाण्याची बचत होईल.

तलावावर प्लास्टिक कपड टाकण्याचे काम
तलावाच्या पायथ्याशी प्लास्टिक आच्छादन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून यामुळे पाण्याची गळती थांबण्यास मदत होईल.

सौर ऊर्जा प्रकल्प
ग्रामपंचायत इमारतीवर सौर पॅनेल बसविण्यात आले असून यामुळे वीज बिल कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर होईल.

पाण्याचे टाके - बांधकाम प्रगतीत
गावातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन पाण्याचे टाके बांधण्याचे काम सुरू आहे. काम ५०% पूर्ण झाले आहे.
छायाचित्र दालन
Photo Gallery — दगडवाडी गाव






